अर्जासाठीची १७ जुलै शेवटची तारीख होती परंतु उमेदवारांच्या आग्रहामुळे एक दिवस मुदत वाढ देण्यात आली होती